साजणी


साजणी...साजणी...नभात नभ दाटुन आले...
कावरे मन हे झाले...तु ये ना साजणी !

साजणी...छळतो मज हा म्रुदुगंध...
तुझ्या स्पर्शासम धुंद... तु ये ना साजणी !