Duniyadari

का हात सुटले... श्वास मिटले...ठेच लागे ...
उत्तरांना प्रश्न, कसे हे पडले...
अंतराचे अंतर कसे ना कळले...

देवा काळजाची हाक ऐक एकदातरी ...
माझ्या या जिवाची आग राहु दे तुझ्या उरी...
आर पार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू...!